
श्री. कचरू मोहनराव डिके पाटील (डिके अण्णा)
भारतीय जनता पार्टी (BJP)
"शेतकरी पुत्र | समाजसेवक | सहकार चळवळीतील अनुभवी नेतृत्व"
परिचय
आमच्या नेत्यांबद्दल जाणून घ्या

श्री. कचरू मोहनराव डिके पाटील (डिके अण्णा)
कचरू मोहनराव डिकेपाटील उर्फ डिके अण्णा यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. ग्रामीण भागातील अडचणी, संघर्ष व कष्ट यांचा अनुभव घेत घडलेले हे नेतृत्व गेली ४० वर्षांहून अधिक काळ राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात सक्रिय आहे. सन १९८२ साली छत्रपती संभाजीनगर येथून M.Com व DLM शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतकरी संघटनेत आमदार आर. एम. वाणी साहेब यांच्यासोबत कार्य सुरू केले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलने, चक्काजाम, रास्तारोको व विविध संघर्षांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. १९९७ पासून आजतागायत देवगिरी महानंद जिल्हा दूध संघाचे संचालक असून, दूध संघ नफ्यात आणला, आर्थिक ठेवी मोठ्या प्रमाणात वाढवल्या व अनेक दूध संस्था उभ्या केल्या. हिंदू, मुस्लिम, जैन, दलित – सर्व समाजांशी सलोख्याचे व आदराचे संबंध ठेवून धर्म, जात, पक्ष न पाहता माणुसकीला प्राधान्य देणारे नेतृत्व.
दृष्टी
शेतकरी सक्षमीकरण, युवकांना रोजगार, सर्व धर्मीय सामाजिक सलोखा आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास.
ध्येय
शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज सुविधा, दूध संघांचे बळकटीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गोशाळांना सहकार्य व सर्व समाजांचे एकत्रीकरण.
एम.कॉम
छत्रपती संभाजीनगर, 1982
आमचा प्रवास
साध्या सुरुवातीपासून जनसेवेपर्यंत
सामाजिक व शेतकरी चळवळीची सुरुवात
M.Com शिक्षण पूर्ण करून सामाजिक व शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग. आमदार आर एम वणीसाहेब यांच्यासोबत जेलभरो आंदोलनासह विविध आंदोलनांमध्ये पुढाकार.
सहकारी सोसायटी सदस्य
सहकार क्षेत्रात प्रवेश करून सहकारी सोसायटीचे सदस्य म्हणून कार्य सुरू केले.
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायत निवडणुकीत आईसह ५ उमेदवार यशस्वी करून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड.
पंचायत समिती सदस्य
पंचायत समिती सदस्य म्हणून निवड. गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते व मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी.
दूध संघ संचालक
देवगिरी महानंद जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून निवड. दूध सहकार क्षेत्रात नवीन अध्याय सुरू.
दूध संघ उपाध्यक्ष व जिल्हा परिषद निवडणूक
दूध संघ उपाध्यक्ष म्हणून निवड. जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार पुत्राविरुद्ध अवघ्या ५०० मतांनी पराभव - जनाधार दिसून आला.
तालुक्यातील पहिली संगणक कक्षा
तालुक्यातील पहिली संगणक कक्षा गावातील शाळेत सुरू केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शिक्षणासाठी प्रोत्साहन.
पुन्हा संचालक
पुन्हा एकदा डायरेक्टर म्हणून निवड. देवगिरी महानंद जिल्हा दूध संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम केला, नफ्यात आणून ठेवी वाढवल्या.
भारतीय जनता पक्षात प्रवेश
शिवसेनेशी वैचारिक मतभेदांमुळे पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश.
भाजपा सहकार आघाडी उपाध्यक्ष
भाजपा सहकार आघाडी उपाध्यक्ष म्हणून निवड. पक्षात वाढती जबाबदारी.
भाजपा जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष
भाजपा जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष म्हणून निवड. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व.
आमची कामे
समाजाच्या भल्यासाठी प्रकल्प आणि उपक्रम
दूध संघ सक्षमीकरण
देवगिरी महनंद जिल्हा दूध संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम केला. दूध संघ नफ्यात आणून ठेवी वाढवल्या. जिल्हाभरात नवीन संस्था उभे करण्यास मदत केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

शेतकरी आंदोलने व हक्क
रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी रस्ता रोको आंदोलने. शेतकऱ्यांना वीज, पाणी व सवलती मिळवण्यासाठी संघर्ष. शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली. खराब रस्ते, वीज समस्या व शेतकरी प्रश्नांवर सातत्याने आंदोलने.

आरोग्य सुविधा
पंचायत समितीच्या माध्यमातून गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी. अपघातग्रस्त व गरजू नागरिकांना तातडीची मदत. शहीद युवकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत.

शिक्षण विकास
2003 मध्ये तालुक्यातील पहिली संगणक कक्षा गावातील शाळेत सुरू केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शिक्षणासाठी प्रोत्साहन. शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न.

रस्ते व पायाभूत सुविधा
पंचायत समितीच्या माध्यमातून रस्ते व दळणवळण सुविधा, मूलभूत नागरी सुविधांची प्रभावी अंमलबजावणी. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी रस्ता रोको आंदोलने केली.

सामाजिक सलोखा व धार्मिक कार्य
गोशाळांना मोफत चारा व पशुवैद्यकीय मदत. मुस्लिम बांधवांसाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न. बौद्ध समाजासाठी बौद्ध विवाह पद्धती सुरू करण्यासाठी पुढाकार. आंबेडकर जयंती, शिवजयंती, धार्मिक सप्ताह, अन्नदान कार्यक्रमात सक्रिय सहभाग. सरला बेट नारायणगिरी महाराजांच्या विचारांचे पालन.
गॅलरी
आमच्या कामाचे फोटो आणि अपडेट्स

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना
सार्वजनिक समस्यांवर चर्चा

सार्वजनिक समस्यांवर चर्चा
दूध संघ आधुनिकरण
दूध संघ आधुनिकरण
दूध संघ आधुनिकरण

के.एम. डिके पाटील यांचा महान प्रवास

स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ
जनता दरबार

कानडा विठ्ठल गायक विधाते बंधूंसोबत
सार्वजनिक समस्यांवर बैठक
महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक
नवीन कामांचा शुभारंभ करताना

सार्वजनिक कार्यक्रम
सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग
.jpg&w=3840&q=75)
जनसभा

जनसभा

माजी आमदारांसोबत जनसभा

जनसभेत सत्कार करताना

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जनसभा
.jpg&w=3840&q=75)
जनसभेत भाषण

जनसभेत भाषण

लोककल्याण निधी देताना

सार्वजनिक कार्य आणि बैठक

सार्वजनिक कार्य आणि बैठक

सार्वजनिक कार्य आणि बैठक
रामगिरीजी महाराज यांचे पूजन करताना
.jpg&w=3840&q=75)
शिवसेना दिवस

शिवसेना दिवस

शिवसेना बैठका

अॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडून सन्स ऑफ द सॉइल पुरस्कार
कार्यक्रमात लोकांशी संवाद
तालुक्यातील मान्यवरांसोबत
दूध संघाचे उन्नयन
वृक्षारोपण करताना

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत
.jpg&w=3840&q=75)
भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत
.jpg&w=3840&q=75)
भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत

भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत
देवगड संस्थान महंत अहिल्यानगर
देवगड संस्थान महंत आणि लोकांशी संवाद
देवगड संस्थान महंत भास्करगिरीजी महाराज यांच्यासोबत

हरिभाऊ बागडे यांच्यासोबत

हरिभाऊ बागडे यांच्यासोबत
जालना खासदार कल्याणजी काळे यांच्यासोबत
महंतांसोबत

महंत रामगिरीजी महाराज सारळा बेट

मराठी टीव्ही मालिका कलाकारांसोबत
कुटुंबिक कार्यक्रमात खासदार कल्याणजी काळे यांच्यासोबत

राजस्थान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासोबत
रामगिरी महाराज यांच्यासोबत
रावसाहेब दानवे यांच्यासोबत

शिवराई गावातील लोकांसोबत
सोशल मीडिया
संपर्क साधा
आम्ही तुमचे ऐकण्यासाठी येथे आहोत
कार्यालयाचा पत्ता
छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्रकार्यालय वेळ
सोमवार - शनिवार: सकाळी १० ते सायंकाळी ६


